You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाबासाहेब आंबेडकर आणि पहिल्या निवडणुकीच्या आठवणी सांगणारे 102 वर्षांचे पुण्यातले आजोबा
बाबासाहेब आंबेडकर आणि पहिल्या निवडणुकीच्या आठवणी सांगणारे 102 वर्षांचे पुण्यातले आजोबा
Published
पुण्यात राहणारे 102 वर्षांचे रमेश पटवर्धन भारतातल्या पहिल्या निवडणुकीचे साक्षीदार आहेत. आजही या वयात त्यांचा मतदानाचा उत्साह कमालीचा आहे.
सरकारने 80 वर्षांच्या वरील लोकांना मतदान करण्यासाठी मदत करण्याची सोय केली आहे. पटवर्धनांकडे मात्र अजूनही कोणीही पोहोचलं नाही.