पंतप्रधान मोदींसमोर एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना ‘5’ टोमणे

व्हीडिओ कॅप्शन, पंतप्रधान मोदींसमोर एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना हे ‘5’ टोमणे
पंतप्रधान मोदींसमोर एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना ‘5’ टोमणे
Published

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत मेट्रो प्रकल्प उद्धाटनावेळी सभा झाली. या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

हेही पाहिलंत का?