फ्रान्स आंदोलन : नाहेलची आई सांगते, 'सकाळीच त्याला म्हटलं होतं, काळजी घे...'
फ्रान्स आंदोलन : नाहेलची आई सांगते, 'सकाळीच त्याला म्हटलं होतं, काळजी घे...'

Published
फ्रान्समध्ये तरुणाच्या मृत्यूवरून तणाव कायम आहे.
मंगळवार 26 जून रोजी 17 वर्षांचा नाहेल M पॅरिसजवळच्या नॉनटेअर उपनगरात गाडी चालवत होता, तेव्हा पोलिसांनी त्याची गाडी अडवली.
पोलिसांनी त्याच्यावर बंदूक रोखली, तेव्हा त्या तरुणाने गाडी पळवली, त्यामुळे त्याच्यावर गोळी झाडण्यात आली.
नाहेलच्या मृत्यूनंतर तिथे काय घडलं?
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



