5 कोटींची लॉटरी जिंकल्यावर हे आजोबा म्हणतात...

व्हीडिओ कॅप्शन, 5 कोटींची लॉटरी जिंकल्यावर हे आजोबा म्हणतात...
5 कोटींची लॉटरी जिंकल्यावर हे आजोबा म्हणतात...
आजोबा
Published

मोहाली जिल्ह्यातील डेरा बस्सी येथील त्रिवेदी कॅम्पचे रहिवासी महंत द्वारका दास यांना 5 कोटींची लॉटरी लागली आहे. त्यांनी पंजाब सरकारची लोहडी बंपर लॉटरी जिंकली आहे.

35 वर्षांपासून ते दरवर्षी लॉटरीची तिकिटे खरेदी करत असे. रिपोर्टर - नवदीप ग्रेवाल शूट - गुलशन कुमार एडिट - राजन पापनेजा

हेही पाहिलंत का?