You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्लीच्या आगीतून लोकांना वाचवायला मन्सुरी यांनी दिल्या 2 लाखांच्या गाद्या, पण...
दिल्लीच्या आगीतून लोकांना वाचवायला मन्सुरी यांनी दिल्या 2 लाखांच्या गाद्या, पण...
Published
दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 11 परदेशी नागरिकांचा समावेश होता. यांपैकी बहुतेक जण आपल्या नातेवाईकांच्या उपचारांसाठी येथे राहिले होते.
या दुर्घटनेदरम्यान एका छायाचित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. रस्त्यावर अंथरलेल्या गाद्यांवर उड्या मारून सुमारे 12 ते 15 जणांनी आपले प्राण वाचवले.
ही कल्पकता हॉटेलसमोरच गाद्यांचे दुकान चालवणारे रियाझुद्दीन आणि त्यांचा मुलगा अरमान मन्सुरी यांनी दाखवली होती
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)