तुमच्या लॅपटॉप आणि पीसीमध्येही असणार AI ची शक्ती, 'ही' कामं होतील सोपी

तुमच्या लॅपटॉप आणि पीसीमध्येही असणार AI ची शक्ती, 'ही' कामं होतील सोपी
Published

तुमच्या लॅपटॉप आणि पीसीमध्ये पण लवकरच AI ची शक्ती येऊ शकेल... म्हणजे...AI ची कामं तुम्हाला थेट तुमच्या पीसी वा लॅपटॉपवर करता येतील. वेगळ्या AI Agent वर जाण्याची गरज नाही.

Nvidia ने पर्सनल कॉम्प्युटर्ससाठीची एक नवीन चिप बाजारात आणलीय आणि यामुळे पीसीजचं आपल्याला आजवर माहित असलेलं विश्वच बदलून जाईल असं Nvidia चे प्रमुख जेन्सन हुआंग यांचं म्हणणं आहे...

ही नवीन Superchip काय आहे? AI PC म्हणजे काय? ते कोणतं तंत्रज्ञान वापरतात?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - निलेश भोसले

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन