You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभेत 10 वर्षांनी असणार विरोधी पक्षनेता, हे का महत्त्वाचं आहे?
लोकसभेत 10 वर्षांनी असणार विरोधी पक्षनेता, हे का महत्त्वाचं आहे?
Published
तब्बल 10 वर्षांनंतर भारतीय लोकसभेत विरोधी पक्ष नेता असणार आहे.
लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता कधी नेमला जाऊ शकतो? हे पद महत्त्वाचं का आहे आणि विरोधी पक्ष नेता काय भूमिका बजावतो? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - अमृता दुर्वे निवेदन - विशाखा निकम एडिटिंग - निलेश भोसले