ऑलिंपिकचं बोधचिन्ह असणाऱ्या टोपीचा फ्रेंच राज्यक्रांतीशी काय संबंध? पाहा व्हीडिओ

ऑलिंपिकचं बोधचिन्ह असणाऱ्या टोपीचा फ्रेंच राज्यक्रांतीशी काय संबंध? पाहा व्हीडिओ
Published

फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास असणारी फ्रिज टोपी ही पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा मॅस्कॉट म्हणजेच बोधचिन्ह आहे.

एखादा प्राणी द्योतक न करता या टोपीची निवड का करण्यात आली? ही टोपी कशाची खूण आहे? इतिहासात असं काय घडलं होतं?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.