'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा' ते 'अंतर्गत लाथाळ्या', सुषमा अंधारेंची सडेतोड मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, ‘मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी ठरवणं गरजेचं होतं’ पराभवानंतर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा' ते 'अंतर्गत लाथाळ्या', सुषमा अंधारेंची सडेतोड मुलाखत
Published

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. महाविकास आघाडीचे जेमतेम 50 आमदार निवडून आले आहेत.

महाविकास आघाडीच्या पराभवाची नेमकी कारणं काय? याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.

पाहा सुषमा अंधारेंची संपूर्ण मुलाखत.