You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवीन फौजदारी कायद्यांचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? | सोपी गोष्ट
नवीन फौजदारी कायद्यांचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? | सोपी गोष्ट
Published
गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे होणारे बदल नेमके काय आहेत?
सामान्य माणसाच्या आयुष्यात यामुळे कोणते महत्त्वाचे बदल होऊ शकतात? आणि विरोधकांनी या कायद्यांमुळे केंद्र सरकारवर का टीका केलीय? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)