विनेश फोगाट अपात्रतेवरून राज्यसभेत गदारोळ, संतापून उपराष्ट्रपती निघून गेले

विनेश फोगाट अपात्रतेवरून राज्यसभेत गदारोळ, संतापून उपराष्ट्रपती निघून गेले
Published

विनेश फोगाटच्या मुद्द्यावर राज्यसभेत गदारोळ झाला. विरोधकांना या प्रश्नी चर्चा करायची होती, पण सभापतींनी परवानगी दिली नाही.

विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर उपराष्ट्रपती जगदीप धनकड संतापले. विरोधकांनी या मुद्द्यावर सभात्याग केला.

सभापतींनी विरोधकांच्या वर्तनावर विषाद व्यक्त करत काही काळासाठी सभागृहाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला.