You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोट्यवधी रुपयांचं माध्यान्ह भोजन जातंय कुठे?
बांधकाम कामगारांना आणि रोजगार हमी योजनेच्या मजुरांना सरकारकडून मध्यान्न भोजन दिलं जातं. या भोजनाची अवस्था काय आहे हे पाहण्यासाठी बीबीसी मराठीची टीम अमरावती जिल्ह्यातील तेलखार गावी पोहचली.
शिळं आणि निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत.
सरकार माध्यान्न भोजनावर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे.
रिपोर्ट- नितेश राऊत शूट- पूर्ण बोरसे
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)