You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
घरच्या घरी इंधन बनवायला तुम्हाला आवडेल का?
जगभरात हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज बद्दल बोललं जातंय. अनेकांना वाटतं की मनुष्य जातीचा आणि या हवामान बदल आणि तापमान वाढीचा काय संबंध.
या दोन्हीमुळे आपलं नुकसान होतंय इतकंच ज्ञान सामान्य माणसाला आहे. पण हे असं का होतंय आणि त्यात माझा वाटा किती आहे, मी काही करू शकतो वा शकते का? या प्रश्नांची जाण नाही.
शास्त्रज्ञ प्रियदर्शनी कर्वे गेली दोन दशकं या विषयावर अभ्यासच करत नाहीयेत तर यातून मार्ग काढून आयुष्य सुकर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रोजच्या वापरात वापरू शकू अशी तंत्र आणि इंधनं त्यांनी तयार केली आहेत.
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- शरद बढे
रिपोर्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)