You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अवकाळी पावसानं हरभऱ्यावाणी गारा पडल्या, गहू सारा झोपला'
सत्तर वर्षांचे शेतकरी फकिरराव मोरे शेतातील गव्हाचं नुकसान दाखवतात, तेव्हा त्यांचे डोळे पाणावतात.
ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा गावात पत्नी आणि मुलासोबत राहतात.
अवकाळी पावसामुळे त्यांच्या 3 एकर शेतातील गव्हाचं नुकसान झालंय.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
एडिट - शरद बढे
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)