अचानक दृष्टी गेली, पण त्यानंतरही रुग्णांना बरे करण्यासाठी झटणारे डॉ. विलास डांगरे
अचानक दृष्टी गेली, पण त्यानंतरही रुग्णांना बरे करण्यासाठी झटणारे डॉ. विलास डांगरे
Published
नागपूरमधील निष्णांत होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांच्या वैद्यकीय कौशल्याचा गौरव केंद्र सरकारने पद्मश्री देऊन नुकताच केला.
अनेक रुग्णांना त्यांनी केलेल्या उपचारामुळे दिलासा मिळाला आहे. 2014 साली त्यांची अचानक दृष्टी गेली, पण त्यानंतरही त्यांनी आपली रुग्णसेवा थांबवली नाही. पाहूयात त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा रिपोर्ट.
रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
शूट- हेमंत एकरे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर






