इंजिनिअरिंग करणारी तपस्या पाणीपुरीचा स्टॉल का चालवते?

इंजिनिअरिंग करणारी तपस्या पाणीपुरीचा स्टॉल का चालवते?
Published

दिल्लीतली तपस्या उपाध्याय ही मुलगी इंजिनिअरिंग करत आहे. पण त्यासोबत ती पाणीपुरीचे चार स्टॉल चालवत आहे. कॉलेज वयात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी ती हे काम करत आहे. परदेशात अनेक तरुण तरुणी असंच पैसे कमावतात. आता भारतातही हे सुरू व्हावं असं तपस्याला वाटतं. तिच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)