रिझर्व्ह बँकेने परवाना नाकारुनही निरक्षर महिलांनी कशी उभारली बँक?

रिझर्व्ह बँकेने परवाना नाकारुनही निरक्षर महिलांनी कशी उभारली बँक?
Published

माण देशी महिला सहकारी बँक ग्रामीण भारतातली, महिलांसाठी 25 वर्षांपूर्वी स्थापन झालेला पहिली सहकारी बँक.

महिलांना सामावून घेणं हे भारताच्या बँकींग क्षेत्रासमोर मोठं आव्हान राहिलंय. अशा परिस्थितीत माण सारख्या दुष्काळग्रस्त भागात एका महिला बँकेने 25 वर्षं तग धरून विस्तारत जाणं आणि लाखो महिलांची आयुष्य बदलणं हे प्रत्यक्षात करून दाखवलंय.

महिलांनी, महिलांसाठी चालवलेल्या या सहकारी बँकेविषयी जाणून घेऊया.

रिपोर्ट- अमृता दुर्वे

शूट आणि एडिट- शरद बढे

निर्मिती- प्राजक्ता धुळप

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)