अलविदा 2022 : पाहा बीबीसी मराठीचा फ्लॅशबॅक थोडक्यात
अलविदा 2022 : पाहा बीबीसी मराठीचा फ्लॅशबॅक थोडक्यात

Published
अग्निपथ योजना ते भोंग्यांविरोधात आंदोलन, सणवार ते राजकीय सत्तांतराचं नाट्य.. गेल्या वर्षभरात भारताने आणि महाराष्ट्राने बरंच काही पाहिलं.
करा 2022मधल्या या सर्व क्षणांची सफर, सोबतच बीबीसी मराठीवरील सर्वोत्तम अनोख्या, प्रेरणादायी आणि कौतुकाच्या गोष्टी अवघ्या 6 मिनिटात.
निर्मिती आणि एडिटिंग - गुलशनकुमान वनकर
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



