तालिबान सरकार अजूनही मुलींना शाळेत का जाऊ देत नाही?

तालिबान सरकार अजूनही मुलींना शाळेत का जाऊ देत नाही?
Published

अफगाणिस्तानमध्ये शाळा उघडल्या आहेत, पण अजूनही मुलींना प्रवेश दिला जात नाही. तालिबान सरकारने मुली आणि महिलांना शाळा आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश बंदी केली आहे. बीबीसीच्या दक्षिण आशिया प्रतिनिधी योगिता लिमये यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?