You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गरोदरपणात या महिला डान्स का करत आहेत?
गरोदरपणात या महिला डान्स का करत आहेत?
Published
बाळंतपणात अनेक महिलांना खूप त्रास होतो. त्यावेळी भरपूर रक्तस्रावही होतो.
कधीकधी मातेचा आणि बाळाचाही मृत्यू होतो. हे सगळं टाळण्यासाठी आफ्रिकेतील एक महिला गरोदर महिलांना 'डान्स थेरपी' देत आहे.
याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)