You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर नेमका किती भार पडलाय?
लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर नेमका किती भार पडलाय?
Published
महायुती सरकारने अलिकडेच एकामागून एक योजना जाहीर केल्या. महायुती सरकारच्या योजना केवळ निवडणूक डोळ्यापुढे ठेवून आणलेल्या आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे. पण याचा आर्थिक ताळेबंद कसा बसतो? राज्याच्या तिजोरीवर पडलेला हा भार किती काळ सोसणं शक्य आहे? आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने याचं विश्लेषण अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर करतात. ऐका.