सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बसला अपघात, एका महिलेचा मृत्यू
सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बसला अपघात, एका महिलेचा मृत्यू
Published
सप्तश्रृंगी गडाच्या घाटामध्ये एसटी बसचा अपघात झाला.
अपघातानंतर बस थेट दरीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झालेत. सप्तशृंगी गड ते खामगाव-बुलढाणा ही एसटी बस बुधवारी पहाटेच्या सुमारास सप्तश्रृंगी गडावरून निघाली होती.
यावेळी सप्तश्रृंगी गडावरून खाली येताना घाटातील गणपती पॉईंट इथून ही बस दरीत गेली.
पाहा नेमकं काय घडलं.
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



