इस्रोचं आदित्य L1 सूर्याच्या किती जवळ जाणार?

इस्रोचं आदित्य L1 सूर्याच्या किती जवळ जाणार?
Published

इस्रोच्या आदित्य-L1 या यानाचं प्रक्षेपण 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी भारतीय वेळेनुसार 11 वाजून 50 मिनिटांनी होणार आहे.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर इथून पीएसएलव्ही रॉकेट आदित्य-L1 ला घेऊन प्रस्थान करेल.

आदित्य-L1 ही एक अवकाश वेधशाळा असून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतानं पहिल्यांदाच अशी मोहीम आखली आहे. हे यान थेट सूर्याजवळ नाही तर लग्रांज पॉइंट वन म्हणजे L1 बिंदूजवळून सूर्याची निरीक्षणं नोंदवेल.

हा लग्रांज पॉइंट काय असतो आणि तिथे भारत आपलं यान का पाठवत आहे?

जाणून घेऊयात.

संशोधन – टीम बीबीसी

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)