पोटच्या लेकीची हत्या करून अंत्यसंस्कारही केले, नेमकं प्रकरण काय?

व्हीडिओ कॅप्शन, प्रेमप्रकरणाला विरोध म्हणून लेकीची हत्या करून अंत्यसंस्कारही केले, नेमकं प्रकरण काय?
पोटच्या लेकीची हत्या करून अंत्यसंस्कारही केले, नेमकं प्रकरण काय?
Published

नांदेडमध्ये शुभांगी जोगदंड या 23 वर्षीय BAMSच्या विद्यार्थिनीची तिच्या घरच्यांनीच हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. तिच्या प्रेमप्रकरणाला विरोध म्हणून घरच्यांनीच तिची हत्या करून तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पाहा नेमकं प्रकरण काय. एडिटिंग - राहुल रणसुभे

नांदेड