You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मालुसरेंच्या लग्नात 360 दिवे का लावतात? 'सुभेदार'च्या टीमने सांगितला किस्सा
मालुसरेंच्या लग्नात 360 दिवे का लावतात? 'सुभेदार'च्या टीमने सांगितला किस्सा
Published
सुभेदार हा तानाजी मालुसरेंबद्दलचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
या निमित्ताने बीबीसी मराठीच्या मयुरेश कोण्णूर यांनी सुभेदारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे चिन्मय मांडलेकर आणि सुभेदारचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
या दोघांनी सुभेदारच्या निमित्ताने अनेक रंजक किस्से सांगितले. तुम्हीही ऐका.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)