You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्लीला असा पडलाय यमुना नदीच्या पुराचा वेढा
यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दिल्लीला पुराचा वेढा पडलाय. उत्तर भारतात झालेल्या अतिवृष्टीमुळे यमुना नदी दुथडी भरून वाहतेय. दिल्लीमधल्या सखल भागातही पाणी साचायला सुरुवात झालीय.
अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी साचलं असून एनडीआरएफची पथकं तिथल्या लोकांना घरातून बाहेर काढतायत. तसंच पूरपरिसरातलं जनजीवन ठप्प झाल्याने लोकांपर्यंत अन्न पोहोचवलं जातंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)