13 वर्षांच्या नातीसोबत 60 वर्षांच्या आजीनंही केली कराटे चॅम्पियनशिपमध्ये कमाल
13 वर्षांच्या नातीसोबत 60 वर्षांच्या आजीनंही केली कराटे चॅम्पियनशिपमध्ये कमाल
Published
या आजी-नातीच्या जोडीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव मोठं केलंय. हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणाऱ्या 60 वर्षीय गीता गोदारा आणि त्यांची 13 वर्षांची नात आशका गोदारा या दोघींनी 30 एप्रिलला दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि सुवर्णपदक पटकावलंय.