बारसू रिफायनरी प्रकल्पावरून गावकरी इतके का संतापले आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, बारसू रिफायनरी प्रकल्पावरून गावकरी इतके का संतापले आहेत?
बारसू रिफायनरी प्रकल्पावरून गावकरी इतके का संतापले आहेत?
BBC
Published

कोकणात रत्नागिरीतल्या राजापूरजवळ बारसू इथे प्रस्तावित रिफायनरीला विरोध करण्यासाठी स्थानिक गेला काही काळ आंदोलन करत आहेत.

सुरूवातीला सहा दिवस चाललेल्या या आंदोलनाला वेगळं वळण लागलं. पोलीस आणि संतापलेल्या आंदोलकांमध्ये झटापट झाली.

पोलिसांनी लाठीचार्ज आणि मारहाण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.

बारसू परिसरात नेमकं काय घडलं त्याविषयीचा दिपाली जगताप यांचा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)