You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोचिंग क्लासेसमध्ये तिघांचा मृत्यू, दिल्लीतील 13 कोचिंग क्लासवर कारवाई
कोचिंग क्लासेसमध्ये तिघांचा मृत्यू, दिल्लीतील 13 कोचिंग क्लासवर कारवाई
Published
दिल्लीमधील एका IAS कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यानं 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. 27 जुलैला ही घटना घडली. या घटनेनंतर विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दिल्ली पोलिसांनी त्या कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक केली. कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये परवानगीशिवाय अभ्यासिका सुरू करण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे.
इमारत उपनियमांचे उल्लंघन करत असलेली 13 कोचिंग सेंटर्स दिल्ली महापालिकेने सील केली आहेत.