You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्ससाठी संमतीचं वय 18 वरून कमी केलं तर काय होईल? सोपी गोष्ट 899
2016 मध्ये आलेल्या Protection Of Children from Sexual Offences Act मध्ये 'बालक' किंवा अल्पवयीन व्यक्ती म्हणजे 18 वर्षांखालील कुठलीही व्यक्ती. आणि 18 वर्षांखालील व्यक्तीसोबत संमतीने संबंध ठेवणं या कायद्यानुसार गुन्हाच ठरतो, दोघंही एकाच वयाचे असले तरीसुद्धा.
मग अनेकदा अल्पवयीन मुलींशी संबंध ठेवल्याप्रकरणी अल्पवयीन मुलांना कोर्टात शिक्षा झाल्यावरून कोर्टांनीच चिंता व्यक्त केली आहे. अशात एका मुलाने आणि मुलीने परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवण्याचं योग्य वय काय असावं - 18 वर्षं, 16 वर्षं की त्याहून कमी?
शोधू या या प्रश्नाचं उत्तरं, आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन - सुशिला सिंह
लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)