You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आंदोलक MPSC विद्यार्थ्यांना फडणवीसांनी काय सांगितलं?
MPSCच्या विद्यार्थ्यांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं.
नवीन परीक्षा पद्धत 2025 सालापासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 पासून बहुपर्यायीऐवजी वर्णनात्मक असणार आहे, अशी घोषणा आयोगाने 2022 मध्ये केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलकांच्या मागणीवर काय म्हटलं?
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)