अमेरिकेत सरकार शटडाऊन का झालं? त्यांच्याकडे खर्च करायला पैसे का नाहीत?

अमेरिकेत सरकार शटडाऊन का झालं? त्यांच्याकडे खर्च करायला पैसे का नाहीत?
Published

1 ऑक्टोबरला अमेरिकेत शटडाऊन सुरू झाला. अमेरिकन काँग्रेसमध्ये रिपब्लिकन्स आणि डेमोक्रॅट्स एकत्र येऊन खर्चासाठीचं नवीन विधेयक - स्पेंडिंग बिल मंजूर करू न शकल्याने हे घडलं.

गव्हर्नमेंट शटडाऊन म्हणजे नेमकं काय? अमेरिकेत ही शटडाऊनची परिस्थिती कधी येते? आणि त्यामुळे काय होतं?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

लेखन : अमृता दुर्वे

निवेदन : गुलशन वनकर

एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)