You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्रोशाचं विणकाम करत मुंबईच्या या मुलाने असा शोधला आनंद आणि पैसाही
विणकाम आणि क्रोशे म्हटलं की अनेकांना ते आजही केवळ बायकांचं काम वाटतं.
पण अनेक पुरुषही हा छंद जोपासतात. मुंबईतला 24 वर्षांचा कुणाल चौरासिया त्यापैकीच एक आहे.
सहावीत असतानाच त्यानं क्रोशे करायला सुरुवात केली. कोरोना काळात मनाला शांतता मिळावी म्हणून कुणालनं हा छंद आणखी जोपासला आणि त्याचं आता व्यवसायातही रुपांतर झालं आहे.
रिपोर्ट- ओंकार करंबेळकर
शूट- शाहीद शेख
एडिट- अरविंद पारेकर
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)