You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोपी गोष्ट: नरेंद्र दाभोलकर ज्यासाठी झटले, तो जादूटोणा विरोधी कायदा काय?
सोपी गोष्ट: नरेंद्र दाभोलकर ज्यासाठी झटले, तो जादूटोणा विरोधी कायदा काय?
Published
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जो कायदा अस्तित्वात आणण्यासाठी हयातभर प्रयत्न केले, तो जादूटोणा विरोधी कायदा त्यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आला. या कायद्याचं पूर्ण नाव आहे - महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013.
काय आहे हा कायदा? आणि त्यात काय काय येतं? पाहा ही सोपी गोष्ट.
रिपोर्ट - अमृता दुर्वे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर