You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंधश्रद्धेपोटी या पती–पत्नीने होम करून स्वतःला असं संपवलं...
राजकोटजवळच्या विंचिया गावात या भयावह घटनेनंतर शांतता आहे.
अतिशय धार्मिक वृत्तीच्या जोडप्याने मुक्ती मिळवण्याच्या उद्देशाने कमळ पूजा केली. बळी म्हणून त्यांनी स्वत:लाच अर्पण केलं.
हे का घडलं आणि कसं हे प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.
पूजेत स्वत:ला अर्पण केलेल्या मृत जोडप्याच्या कुटुंबीयांशी आणि पोलिसांशी आम्ही बोललो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)