You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ थांबवून अचानक यू-टर्न का घेतला?
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ थांबवून अचानक यू-टर्न का घेतला?
Published
अमेरिकेने जगभरातल्या सुमारे 75 देशांवर टॅरिफ लावण्याच्या काही दिवसांनंतरच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे टॅरिफ 90 दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा केली.
याच वेळी त्यांनी चीनवरचा टॅरिफ 125 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.
पाहा ते काय म्हणाले, आणि त्यांच्या अशा यू टर्नचं कारण काय?
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर