अजित पवारांनी सुषमा अंधारेंना काय टोला लगावला?

व्हीडिओ कॅप्शन, अजित पवारांनी सुषमा अंधारेंना काय टोला लगावला?
अजित पवारांनी सुषमा अंधारेंना काय टोला लगावला?
Published

सुषमा अंधारे यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अजित पवारांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं.

हेही पाहिलंत का?