डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी जेव्हा भारतीय खलाशांचा मुद्दा मांडला...

व्हीडिओ कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी जेव्हा भारतीय खलाशांचा मुद्दा मांडला...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी जेव्हा भारतीय खलाशांचा मुद्दा मांडला...
Published

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फ्रान्समधील जी-7 परिषदेदरम्यान बैठक झाली.

या बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला.

ओमानच्या आखातात भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजांवर अमेरिकेच्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाला होता.

त्या संदर्भाने पंतप्रधान मोदी बोलत होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)