जितेंद्र आव्हाडांनी ज्यामुळे राजीनाम्याची घोषणा केली त्या प्रकरणाचा व्हीडिओ

जितेंद्र आव्हाडांनी ज्यामुळे राजीनाम्याची घोषणा केली त्या प्रकरणाचा व्हीडिओ
Published

या व्हीडिओमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाडांनी आमदारकीच्या राजीनाम्याचा निर्णय जाहीर केलाय.

हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याची बीबीसी मराठी पुष्टी करत नाही. मात्र, व्हीडिओतील ज्या महिलेला जितेंद्र आव्हाडांनी बाजूला केलंय.

त्या महिलेनेचे हा गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीपुढेच घडली असल्याचंही व्हीडिओत दिसून येतंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)