विनयभंगावरून सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

विनयभंगावरून सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
Published

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. पोलिसांनी शिरसाट यांना क्लीन चीट दिल्यावर सुषमा अंधारेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं. काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

हेही पाहिलंत का?