You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोपी गोष्ट: अतिवृष्टी पाऊस? कमी काळात धो धो पाऊस का पडतो?
सोपी गोष्ट: अतिवृष्टी पाऊस? कमी काळात धो धो पाऊस का पडतो?
Published
31 जुलैला राजधानी दिल्लीमध्ये काही तासांत 228 मिलीमीटर पाऊस पडला. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं, घरांमध्ये शिरलं. मुंबईमध्येही अनेक भागांत 21 जुलैला दोन तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आणि पाणी साचलं.
कमी काळामध्ये असा धो - धो पाऊस पडण्याचं प्रमाण का वाढलंय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - जान्हवी मुळे, अमृता दुर्वे
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे