पतीच्या निधनानंतर या महिलेने 2 हजार पार्थिवांवर अंत्यसंस्कार का केले?

पतीच्या निधनानंतर या महिलेने 2 हजार पार्थिवांवर अंत्यसंस्कार का केले?
Published

40 वर्षांच्या काटम्मा यांनी आतापर्यंत किमान 2 हजार लोकांचे अंत्यसंस्कार केले आहेत.

साधारणपणे पुरुषांचा वावर असलेल्या या पेशातल्या निवडक महिलांपैकी एक म्हणजे काटम्मा, त्या गेली 12 वर्षं हे काम करतायत.

आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्याच्या चित्तातूर गावात त्या काम करतात. अंत्यविधींच्या वेळी घंटा आणि शंख वाजवणाऱ्या व्यक्तीला जंगम देवारा असं इथे म्हटलं जातं.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)