उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये ठाण्याच्या 'त्या' घटनेवरून हमरीतुमरी

व्हीडिओ कॅप्शन, उद्धव ठाकरे विरुद्ध फडणवीस यांच्यात ठाण्याच्या घटनेवरून हमरीतुमरी
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये ठाण्याच्या 'त्या' घटनेवरून हमरीतुमरी
Published

ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्तीला मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर कडवा हल्लाबोल चढवला आहे.

राज्याचे गृहमंत्री फडतूस आहेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांना गुंडमंत्री म्हणावं का असाही प्रश्न पडतो अशी टीका ठाकरेंनी केला. यावर उत्तर देताना फडणवीसांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)