महाराष्ट्र काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन
महाराष्ट्र काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन
Published

महाराष्ट्र काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं मंगळवारी (30 मे) निधन झालं. ते 48 वर्षांचे होते. हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसापूर्वीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.

हेही पाहिलंत का?