You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वाढत्या शहरीकरणामुळे तापमान वाढत चाललंय का? सोपी गोष्ट
वाढत्या शहरीकरणामुळे तापमान वाढत चाललंय का? सोपी गोष्ट
Published
देशातल्या इतर भागांच्या तुलनेत शहरांधला उष्मा जवळपास दुप्पट वेगाने वाढतोय. आयआयटी भुवनेश्वरने केलेल्या संशोधनातून हे समोर आलंय. हे संशोधन नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलंय.
जगभरातली उष्णता वाढण्यामागे ग्लोबल वॉर्मिंग हे एक कारण आहेच. पण भारतात झपाट्याने वाढलेलं आणि वाढत जाणारं शहरीकरण हे शहरांतल्या वाढत्या उकाड्यामागचं प्रमुख कारण असल्याचं आयआयटी भुवनेश्वरच्या संशोधनातून समोर आलंय.
लेखन - अमृता दुर्वे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले