You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज का गरजेचा?
शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज का गरजेचा?
Published
उन्हाळ्याची चाहूल लागली की गाव खेड्यात शेतीच्या मशागतीची कामं सुरु होतात. या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न असतो - यंदा पाऊस कसा असेल.
शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज दिला तर त्यांना त्याचा कसा फायदा होईल? कमी पाऊस झाल्याने होणारं नुकसान कसं टाळता येईल? याविषीय अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने केलेलं संशोधन नुकतंच प्रकाशित झालं. त्यात काय सांगितलं आहे, जाणून घ्या.
लेखन – आशय येडगे
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर