अहमदनगरचं अहिल्यानगर होणार, पण अजूनही छत्रपती संभाजीनगर जिल्हा का झाला नाही? सोपी गोष्ट 869

अहमदनगरचं अहिल्यानगर होणार, पण अजूनही छत्रपती संभाजीनगर जिल्हा का झाला नाही? सोपी गोष्ट 869
Published

अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 31 मेला केली.

दर काही महिन्यांनी एखाद्या शहराचं, जिल्ह्याचं नाव बदलण्याची चर्चा होते. पण अशा नामांतरांचा अधिकार नेमका कुणाला आहे - राज्य सरकारला की केंद्र सरकारला?

काही महिन्यांपूर्वी निर्णय झाल्यावरही औरंगाबाद जिल्हा अजूनही छत्रपती संभाजीनगर का नाही झाला?

जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)