80 जणांचं विमान लँड होताना क्रॅश होऊन उलटलं, पाहा थरारक दृश्यं
80 जणांचं विमान लँड होताना क्रॅश होऊन उलटलं, पाहा थरारक दृश्यं
Published
अमेरिकेच्या मिनियापोलिसहून निघालेलं एक विमान कॅनडाच्या टोरोंटो पिअरसन एअरपोर्टवर लँड होताना क्रॅश होऊन थेट उलटच झालं.
डेल्टा एअरलाईन्सच्या या विमानात 76 प्रवासी आणि चार विमान कर्मचारी होते.
सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही जण जखमी झाले.