शेतातील बोअरवेलमधून आग निघू लागली तेव्हा...

शेतातील बोअरवेलमधून आग निघू लागली तेव्हा...
Published

एका शेतातील बोअरवेलमधून अचानक आगीचे लोळ निघायला लागले.

ही घटना आंध्र प्रदेशातील डॉ. BR आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यात घडली. ही बोअरवेल राजोलू मंडल तालुक्यातील शिवकोडू गावात आहे. अचानक बोअरवेलच्या छिद्रातून आग निघायला लागली.

पाहा नेमकं काय घडलं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)