You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाळेत टेबलावर पेनाने तबला वाजवून आर्यन असा व्हायरल झाला...
सह्याद्रीच्या डोंगररांगातील देवगाव या छोट्याशा आदिवासी गावात आम्हाला भेटला आर्यन आणि त्याचे मोरे सर. या दोघांचा एक व्हीडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. ज्यात सर पेटी आणि आर्यन बेंचवरच तबला वाजवताना दिसतोय.
पाहा त्यांच्या या व्हायरल व्हीडिओमागची गोष्ट.
रिपोर्ट - अनघा पाठक
एडिटिंग - संविद जोगळेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)